(एकता, जानेवारी २०१९ अंकात प्रकाशित)
एकसंध भव्य लेणी अर्पू श्वेत पुष्प, बेल
दिव्य मंदिर रुद्राचे जल, दुग्ध, कर्पूरही
नक्षीदार कारागिरी जागृत हे देवस्थान
माथी सुवर्ण कळस १. देव नवसाला पावेल २.
जटाधारी साधुयोगी महाशिवरात्रीसाठी
भस्मरेषा स्पष्ट भाळी उठे भक्तांचं चांदणं
भस्म चंदन रुद्राक्ष बाल, वृद्ध येती सारे
सारे गंगाधरासाठी ३. देवा भक्तीचं आंदण ४.
देवदर्शनाच्या दारी "देव सोयरा सोयरा
कुणी पांथस्थ भिकारी दीन दुबळ्यांचा वाली
अंध, भुका हवालदिल अशक्य ते सारे शक्य
ओवी गोड गोड गाई ५. महादेवा तुम्हांसाठी" ६.
किती मधुर मंजुळ कुणी रत्नाचे, मोत्याचे
त्याचा सूर दिलबहार देवा घाली हारतुरे
शिवा ऐकू का न येई, शिवलिंगा अभिषेक
कर्णबधिर का ईश? ७. दगडावर दुग्धनदी ८.
सभोवती पोरेबाळे कुणी चोर, गुन्हेगार
गरीबाची भुकीपोटी खिसेकापू, छेड काढी
लोट्या पाहून दुधाच्या देवाच्याच दारी सारे,
डोळे अधाशी लाचारी ९. भोळा सांब कां न बोले ? १०.
जिथे तिथे अंदाधुंदी भगवंताच्या कृपेनेच
स्वार्थ, लोभ, दुर्जनता मिळे भक्तां मति, रीति
मंगळसूत्र घट्ट धरी स्वार्थापायी त्यांची नीति
स्त्रिया भाविक दर्शनी ११. कशी गंजली, गंजली? १२.
एका मानवाचे दु:ख देवा सदाशिवा रुद्रा
दुज्या मानवा दिसेना सांग दुर्लक्ष कां करी?
एक भुकी झोपी जाई गेला कुठे महादेव
दुजा अति खाई खाई १३. दीन दुबळ्यांचा वाली? १४.

No comments:
Post a Comment