एक वरीस सरलं देवनदी जन्मदात्री
खूप काही गमावलं तुझं ऋण कसं फेडू?
तवस्मृतीच्या सरींनी काळजाचे पाणीपाणी
तवस्मृतीच्या सरींनी काळजाचे पाणीपाणी
मन न्हालं चिंब झालं १ तुजवीण कशी रडू? ७
तवप्रीतीची गं नाळ तुझं कोड कवतुक
कशी तुटता तुटेना कधी नाही बघ केलं
प्रेमरज्जुंची ही वीण मला क्षमा कर माते
कशी घट्ट उसवेना २ सारं कसं राहुन गेलं ८
आई ध्यानी आई मनी आई तुझी आठवण
आई स्वप्नी अंतर्मनी येताजाता येई मनी
आठवते सदा आई आई तुझी शिकवण
जिथेतिथे कशी आई? ३ असो ध्यानी मनोमनी ९
तवस्मरणाची ज्योत तुझी लेक तुझी छाया
सदा हृदयी राहील मजवर तुझी माया
तुझ्या गुणांचे गुंजन तुझी काया पडछाया
मनोमनी ती करील ४ तुजवर माझी माया १०
कामधेनु जणु माय आशीर्वाद तुझा माते
सदा स्मृतीत राहील सदा पाठीशी राहुदे
तिच्या ममतेची नदी तुझे प्रेम तुझी कृपा
चित्त पावन करील ५ पुत्रपौत्रांवर असुदे ११
आई पृथ्वी सुरसरि एक वरीस सरलं
माय काय तुला म्हणू? कसंबसं म्होरं गेलं
तव उदरी जन्म मिळे सुख जणु दुरावलं
माझे भाग्य काय जाणू? ६ मन अंतर्मुख झालं १२