Feb 27, 2018

चार तपांनंतर सौ. विमल माहेरी

तुमच्यापैकी काही जणांना माहीतच असेल की आईचे अक्षर अफलातून सुंदर होते. अगदी एकसारखे, वळणदार आणि "सुंदर" हा शब्दही अपुरा पडेल इतके ते मोहक होते. त्याची एक झलक म्हणून आईने तिची गानमैत्रीण सुप्रसिद्ध गायिका, माधुरी दण्डगे, हिच्यावर २००८ मध्ये लिहीलेला लेख आईच्याच अक्षरात सादर करत आहे.
-रत्नधा

चार तपांनंतर सौ. विमल माहेरी (द्योतना कोल्हटकर)